
पद्मश्री बाबासाहेब वेंगुलेकर महाविद्यालया मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा
28 फेब्रुवारी रोजी पणदूर येथील पद्मश्री बाबासाहेब वेंगुलेकर महाविद्यालयामध्ये डॉ.सी.व्ही.रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करून राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून दादासाहेब तिरोडकर शैक्षणिक अकादमीचे सचिव डॉ.अरुण गोडकर उपस्थित होते. या दिनानिमित्त सायन्स विभागातर्फे पोस्टर प्रेसेंटेशन आणि…







