Category बातम्या

क्रूरकर्मा औरंगजेबाची कबर हटवा अन्यथा; बजरंग दलाचा इशारा….

कणकवली क्रूरकर्मा औरंगजेबाची कबर हटविण्याच्या मागणीसाठी बजरंग दलाने कणकवलीतील आप्पासाहेब पटवर्धन चौकात आज आंदोलन केले. छत्रपती संभाजी महाराज की जय, हर हर महादेव आदी घोषणाबाजी करत बजरंग दलाचे कार्यकर्ते व हिंदूवादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. आप्पासाहेब पटवर्धन चौक ते…

‘चला हवा येऊ द्या’ फेम सागर कारंडे चा मोठा निर्णय ; या पुढे मी…

ब्युरो न्यूज कोकणशाही जवळपास १० वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा ‘चला हवा येऊ द्या’ हा शो २०१४ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला जवळपास १० वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या या कार्यक्रमाने गेल्यावर्षी रसिक प्रेक्षकांचा निरोप घेतला. डॉ. निलेश साबळे, भाऊ कदम, सागर कारंडे,…

रेल्वेखाली उडी घेत एका तरुणाची आत्महत्या

रत्नागिरी प्रतिनिधी, धावत्या मालवाहतूक रेल्वेखाली उडी घेत एका तरुणाने आत्महत्या केली. ही घटना शनिवार, १५ रोजी रात्री ७.४४ वाजण्याच्या सुमारास घडली. बसुराज शरणप्पा कुडगी (वय ३८, रा. एमआयडीसी रेल्वे कॉलनीशेजारी, रत्नागिरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. बसुराजने शनिवारी रात्री…

औरंगजेबाची कबर हटविण्याची विविध हिंदू संघटनांच्या माध्यमातून प्रशासनाकडे मागणी…

सावंतवाडी प्रतिनिधी संभाजीनगर येथे असलेली औरंगजेबाची कबर हटविण्यात यावी, अशी मागणी आज विविध हिंदू संघटनांच्या माध्यमातून प्रशासनाकडे करण्यात आली. याबाबतचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले. या मागणीसाठी आज हिंदू बांधव, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्या माध्यमातून संयुक्तरीत्या निवेदन देण्यात आले.…

बिबट्याच्या हल्ल्यात १ गंभीर प्रतिहल्ल्यात बिबट्याचा मृत्यू…

चिपळूण चिपळूण तालुक्यातील तोंडली वारेली या दुर्गम अशा गावात शनिवारी मध्यरात्री बिबट्याने एका घरात शिरून घरातील व्यक्तीवर हल्ला केल्याची थरारक घटना घडली. यावेळी घरात अचानक बिबट्या शिरल्यानंतर घरातील व्यक्ती घाबरून गेल्या. अचानक हल्ला केल्याने या घरातील आशिष शरद महाजन हे…

छत्रपती ब्रिगेड मार्फत विजयदुर्ग किल्ल्यावर तोफगाडा लोकार्पण सोहळा ढोल-ताशांच्या गजरात शेकडो शिवप्रेमींची शिवगर्जना आणि जल्लोष

विजयदुर्ग (प्रतिनिधी)- किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष राजीव परुळेकर यांनी खड्या आवाजात म्हटलेल्या शिवप्रार्थनेने आणि शिवगर्जनेने विजयदुर्ग किल्ला थरारून गेला. ढोलताशांच्या गजरात सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता विजयदुर्ग गडाची विधीवत पूजा करून कोल्हापूर येथील छत्रपती ब्रिगेड मार्फत तोफगाडा लोकार्पण सोहळा…

सोन्याला सोन्यासारखे दिवस ;सोन्याचे दर गगनाला…

ब्युरो न्यूज कोकणशाही सोन्याचे दर कमी व्हायचं नावच घेत नाही. गेले काही दिवस सोन्याला सोन्यासारखे दिवस आलेले पाहायला मिळत आहे. दररोज सोन्याचा भाव वाढतोच आहे. लग्नाचा हंगाम सुरु असल्याने सोन्याची मागणीही जास्त आहे. सोन्याची ही मागणी पाहता सोन्याची किंमत वाढताना…

अन् तिचा दहावीचा शेवटचा पेपर राहूनच गेला ; भीषण अपघातात विद्यार्थिनीचा मृत्यू

कुडाळ, ती दहावीची परीक्षा देत होती. सोमवार, दि. १७ रोजी शेवटचा भूगोलचा पेपर होता. त्यासाठी ती रविवारी हायस्कूलमध्ये क्लासला जातानाच तिच्यावर काळाने घाला घातला अन् दहावीचा शेवटचा भूगोलचा पेपर तिचा राहूनच गेला.कुडाळ तालुक्यातील पाट तिठा (माऊली मंदिर) येथे डंपर व…

पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्यावरआत्मघाती हल्ल्यात ९० सैनिकांचा मृत्यू…

ब्युरो न्यूज कोकणशाही बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने (बीएलए) रविवारी पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्यावर केलेल्या आत्मघाती हल्ल्यात ९० सैनिकांचा मृत्यू झाला. एका बलूच बंडखोराने स्फोटकांनी भरलेला ट्रक लष्करी ताफ्यात घुसवून स्फोट घडवून आणला. त्यानंतर लगेच इतर बंडखोरांनी पाकिस्तानी सैनिकांवर सशस्त्र हल्ला चढविला. या…

विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याची वर्णी…

मुंबई विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या जागांसाठी भाजपा शिवसेने पाठोपाठ आता राष्ट्रवादीच्या उमेदवाराचेही नाव जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत विजय मिळाल्यामुळे ५ आमदारांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे या जागा रिक्त झालेल्या आहेत. या पाच जागंसाठी २७ मार्चला पोटनिवडणूक होणार…