
ओसरगाव टोल नाका लवकरच सुरू होणार? यंत्रणांच्या चाचण्या अंतिम टप्प्यात
कणकवली : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील ओसरगाव येथील टोल नाका 17 ऑगस्ट रोजी सुरू करण्यात येणार असल्याचे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून जाहीर करण्यात आले होते. मात्र सोमवारी टोल नाका सुरू झाला नाही. त्यामुळे १७ ऑगस्टचा मुहूर्त टळला आहे. दरम्यान, टोल प्लाझा सुरू…








