Category बातम्या

शैक्षणिक क्षेत्राला मोठा धक्का; एमआयटीएमचे विश्वस्त विनोद कदम काळाच्या पडद्याआड

एमआयटीएम इंजिनिअरिंग कॉलेजचे विश्वस्त विनोद कदम यांचे निधन मालवण : येथील जयवंती बाबू फाउंडेशन संचलित एमआयटीएम इंजिनिअरिंग कॉलेज, सुकळवाडचे विश्वस्त विनोद बाबू कदम (वय सुमारे ६५) यांचे आज पहाटेच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे पार्थिव मुंबई येथील त्यांच्या निवासस्थानी…

ॲड. देवदत्त परुळेकर यांच्या ‘आजच्या काळासाठी तुकोबा’वर आजऱ्यात चर्चा

आजरा येथे मंगळवारी ‘आजच्या काळासाठी तुकोबा’ ग्रंथावर चर्चासत्र ॲड. देवदत्त परुळेकर लिखित प्रभा प्रकाशन प्रकाशित ग्रंथ संजय पेटकर / कणकवली (प्रतिनिधी) : श्री राम कृष्ण हरी वारकरी संप्रदाय संस्था, आजरा यांच्या वतीने ह.भ.प. देवदत्त परुळेकर लिखित कणकवली प्रभा प्रकाशन प्रकाशित…

सम्यक साहित्य संसदेच्या पुरस्कारांचं वितरण कणकवलीत

ज्येष्ठ साहित्यिक शिवा इंगोले यांच्या हस्ते होणार पुरस्कारांचं वितरण संजय पेटकर / कणकवली (प्रतिनिधी) : सम्यक साहित्य संसदेच्या वतीने दरवर्षी दिल्या जाणाऱ्या आ.सो. तथा आबा शेवरे जीवनगौरव व उत्तम-सर्वोत्तम राज्यस्तरीय काव्यपुरस्कार यांचे वितरण ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत माननीय शिवा इंगोले…

🌾 पर्यटकांनी अनुभवली कोकणची शेतीसंस्कृती; काळसेत भात लावणी महोत्सव उत्साहात

मालवण : पारंपरिक शेती संस्कृतीची जपणूक करत शेतकऱ्यांच्या कष्टाला आणि भातशेतीला नवी ऊर्जा देण्यासाठी प्रगत शेतकरी गट, काळसे यांच्यावतीने भात लावणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी मान्यवरांसह पर्यटक आणि स्थानिकांनी प्रत्यक्ष शेताच्या चिखलात उतरून भाताची रोपे लावत या महोत्सवाचा…

📖 प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून कुडाळातील १२१६ विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत

राजेश हेदळकर / कुडाळ : प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून कुडाळ शहरातील ९ जिल्हा परिषद शाळांमध्ये १२१६ विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला. कुडाळ कवील कट्टा, कुडाळ नंबर एक, कुडाळ कन्या शाळा, कुडाळ बाबा चांद उर्दू, कुडाळ कुंभारवाडा, पांडुरंग शेठ…

रानभाज्यांचा आस्वाद अन् उद्योजकतेचा धडा! पुरळ-कलंबई शाळेत अनोखा उपक्रम

देवगड : तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, पुरळ-कलंबई येथे विद्यार्थ्यांमध्ये व्यवहारज्ञान, कौशल्यविकास, स्थानिक खाद्यसंस्कृतीची ओळख आणि उद्योजकतेची जाणीव निर्माण करण्यासाठी रानभाजी मेळावा व खाऊ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला पालक, ग्रामस्थ आणि माजी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.कार्यक्रमाचे…

सौ. वेदिका विशाल परब यांच्या हस्ते वॉटर प्युरिफायर वितरण समारंभ उत्साहात संपन्न!

दोडामार्ग : जिल्हा परिषद केंद्र शाळा, दोडामार्ग नं. 1 येथे आयोजित वॉटर प्युरिफायर वितरण समारंभ अत्यंत उत्साहात आणि समाधानाच्या वातावरणात पार पडला. या उपक्रमामध्ये सौ. वेदिका विशाल परब यांच्या हस्ते शाळेसाठी वॉटर प्युरिफायरचे वितरण करण्यात आले, ज्यामुळे विद्यार्थ्यांना शुद्ध, सुरक्षित…

देवगड स्पोर्ट्स क्लबची २०२६-२७ साठी कार्यकारिणी जाहीर

देवगड : देवगड स्पोर्ट्स क्लबच्या २०२६-२७ या वर्षासाठी कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे. अध्यक्षपदी ललित चांदोस्कर, उपाध्यक्षपदी सोहम पारकर, सरचिटणीसपदी किरण पाटील, सहचिटणीसपदी शुभम कुलकर्णी, खजिनदारपदी स्वानंद वायगणकर, सहखजिनदारपदी सिद्धेश घाडी, तर संचालकपदी शुभम सूर्यवंशी, प्रणय केळुसकर आणि रिजवान मेमन…

🚌 वरचीवाडीकरांच्या पाठपुराव्याला यश! माऊली देवस्थान येथे एसटीचा ‘विनंती थांबा’ मंजूर

कणकवली : कणकवली नगरपंचायत वार्ड क्रमांक 2 मधील वरचीवाडी माऊली देवस्थान येथे राहणाऱ्या समाजसेविका व भाजप मंडल उपाध्यक्ष सौं. संजना संजय सदडेकर, श्री. प्रल्हाद सावंत आणि स्थानिक ग्रामस्थांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले असून कणकवली येथील वरचीवाडी येथील माऊली देवस्थान…

पालकमंत्री नितेश राणेंच्या संकल्पनेतील ‘मेगा मेडिकल’ शिबिरात ६२३ रुग्णांची तपासणी

३४८ विविध वैद्यकीय तपासण्या; १४ रुग्णांवर नेत्रशस्त्रक्रिया मेगा मेडिकल स्पेशालिटी आरोग्य तपासणी शिबिर ठरले रुग्णांसाठी वरदान सिंधुदुर्ग : पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दर तीन महिन्यांनी आयोजित करण्यात येणाऱ्या तिसऱ्या मेगा मेडिकल स्पेशालिटी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन आज…