Category बातम्या

समुद्राच्या तळाशी ‘INS गुलदार’चा नवा इतिहास; निवतीत यशस्वी स्थापना

निवती पश्चिमेच्या तटाला अथांग सागराची गाज, तर पूर्वेला सहयाद्रीच्या कातळकडयांची तटबंदी – आणि या दोघांचे निसर्ग संमेलन म्हणजे आपलं कोकण..!! याच कोकणातल एक महत्त्वाचं रत्न म्हणजे आपलं “सिंधुदुर्ग” जिल्हा. या जिल्ह्याचं एक अभिनव उपक्रम आकार घेतोय. तो म्हणजे “गुलदार”, निवृत…

२८ जूनला शिक्षक पात्रता परीक्षेची रणधुमाळी; ४ हजारांहून अधिक उमेदवार सज्ज!

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने रविवार, २८ जून रोजी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा जिल्हयातील सहा परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. या परीक्षेकरिता पेपर क्रमांक एकसाठी १ हजार ९०३ उमेदवार, तर पेपर क्रमांक दोनसाठी २ हजार २०९ उमेदवार असे एकूण ४ हजार…

परळमध्ये शिवसैनिकांचा उत्साह शिगेला; आमदार निलेश राणेंनी दिला संघटन बळकटीचा मंत्र

परळ येथील डॉ. शिरोडकर हायस्कूल सभागृहात आमदार निलेश राणेंनी आयोजित बैठकीस उपस्थित राहून पदाधिकारी, BLA आणि SIR कार्यकर्त्यांशी संवाद साधत, जनगणना प्रक्रिया, बूथनिहाय नियोजन आणि शिवसेना संघटन अधिक सक्षम करण्याबाबत चर्चा करण्यात आली.यावेळी शिवसेना विभागप्रमुख व माजी नगरसेवक श्री. नाना…

🚤⚡ ‘ग्रीन मुंबई’कडे आणखी एक पाऊल; गेटवेवरील बोटी होणार इलेक्ट्रिक । Kokanshahi ।

गेटवे परिसरातील लाकडी बोटींचे इलेक्ट्रिक बोटींमध्ये रूपांतर करण्यासाठी मुंबई बँकेमार्फत आर्थिक सहाय्य आणि विशेष कर्ज योजना उपलब्ध करून देण्यासंदर्भात आज मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीणजी दरेकर यांच्यासोबत मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत बैठक झाली. मुंबईच्या गेटवे…

गेटवे परिसरातील बोटींचे इलेक्ट्रिक रूपांतर; पालकमंत्री नितेश राणेंची सकारात्मक भूमिका

मुंबईच्या गेटवे परिसरातील इंधनावर चालणाऱ्या बोटींच्या रूपांतरणासंदर्भात गेटवे असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत एक बैठक झाली, ज्यामध्ये सविस्तर चर्चा झाली. इंधनाची बचत, हरित पर्यावरण आणि प्रदूषणमुक्त मुंबई या दृष्टिकोनातून, सध्या डिझेलवर चालणाऱ्या बोटींचे…

‘EX INS गुलदार युद्धनौका’ प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू; अफवांवर विश्वास ठेवू नका — MTDC चे आवाहन

सिंधुदुर्ग : “गुलदार” प्रकल्पाचे कामकाज नियुक्त तांत्रिक व्यवस्थापनाच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थित आणि नियोजनबद्ध पद्धतीने सुरू असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन MTDC कोकण विभागाचे प्रादेशिक व्यवस्थापक दिपक माने यांनी केले आहे. तांत्रिक टीमकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित नौका आज…

करिअरची सुवर्णसंधी! एम आय टी एमचे प्रवेश मार्गदर्शन केंद्र वेंगुर्ल्यात सुरू

एम आय टी एम अभियांत्रिकी कॉलेजचे प्रवेश मार्गदर्शन केंद्र वेंगुर्ला येथे सुरूदहावी व बारावीचे निकाल जाहीर झाल्याने जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी धावपळ सुरू आहे. त्याच अनुषंगाने जिल्ह्याच्या मध्यवर्ती असलेल्या सिंधुदुर्ग नगरीला लागून असलेल्या जयवंती बाबू फाउंडेशनच्या मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड…

पनवेलच्या आखाड्यात मल्लांची गर्जना; पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते कुस्त्यांचा शुभारंभ

भारतीय जनता युवा मोर्चा, पनवेल आयोजित “श्री.परेश ठाकूर केसरी पनवेल २०२६” या भव्य जंगी कुस्ती स्पर्धेला मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंची प्रमुख उपस्थिती. पारंपरिक जल्लोष, मल्लांच्या गर्जना आणि कुस्ती शौकीनांच्या उत्साहपूर्ण वातावरणात आखाड्यात मंत्री मत्यव्यवसाय व…

नढाळ पंचायतन मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री नितेश राणेंनी उपस्थित राहून दिल्या शुभेच्छा

नढाळ,खालापूर-पनवेल येथील पंचायतन मंदिराचा चौथा वर्धापन दिन सोहळा नुकताच उत्साहात साजरा झाला. या सोहळ्याच्या निमित्ताने पालकमंत्री नितेश राणेंनी उपस्थित राहून पंचायतन मंदिरात दर्शन घेतले. पंचायतन मंदिराच्या माध्यमातून नढाळ परिसरात आध्यात्मिक चेतना जागृत झाली आहे. या भव्य मंदिराचे निर्माण करणाऱ्या जे.एम.म्हात्रे…

न्हावा-शेवा-शिवडी प्रकल्पग्रस्त मच्छीमारांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध – पालकमंत्री नितेश राणे

न्हावा-शेवा-शिवडी सागरी सेतू प्रकल्पामुळे बाधित झालेल्या मच्छीमारांच्या विविध प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत मंत्रालयातील माझ्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली.न्हावा-शेवा-शिवडी सागरी सेतू प्रकल्पामुळे बाधित झालेल्या मच्छीमारांच्या अडचणी, नुकसानभरपाई, पुनर्वसन, मासेमारी व्यवसायावर झालेला…