Category बातम्या

🇮🇳 युवा नेते विशाल परब यांचा अभिनव पुढाकार; विद्यार्थ्यांसाठी देशभक्तीपर स्पर्धा

सावंतवाडी : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, शिस्त आणि सांस्कृतिक मूल्यांची जपणूक व्हावी यासाठी ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत भाजपचे युवानेते विशाल परब यांच्या वतीने तालुक्यातील हायस्कूल विद्यार्थ्यांसाठी देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ११ ऑगस्ट रोजी सकाळी…

📢 सिंधुदुर्गच्या जिल्हा माहिती अधिकारीपदी सचिन अडसूळ यांनी स्वीकारला पदभार

सिंधुदुर्ग : महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालय, सिंधुदुर्ग येथे सचिन अडसूळ यांनी जिल्हा माहिती अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. यावेळी कार्यालयातील सतीश कोरे, स्वप्नाली कुंभार, अमित राणे, शंकर आडेलकर उपस्थित होते.सचिन अडसूळ यांनी यापूर्वी जिल्हा माहिती कार्यालय,…

🏢 भूमी अभिलेख कार्यालयातील रिक्त पदे तात्काळ भरा; बबलू सावंतांची महसूलमंत्र्यांकडे मागणी

कणकवली : येथील भूमी अभिलेख कार्यालयात असलेल्या रिक्त पदांमुळे सर्वसामान्य जनतेची मोठी गैरसोय होत आहे. ही रिक्तपदे भरण्याबाबत कार्यवाहीची मागणी पंचायत समिती सदस्य तथा भाजपचे तालुका उपाध्यक्ष बबलू सावंत यांनी महसूलमंत्री बावनकुळे यांच्याकडे केली आहे. याबाबतचे निवेदन सावंत यांनी महसूलमंत्र्यांना…

⚓ पालकमंत्री नितेश राणेंसोबत मंत्रालयात महत्त्वाची बैठक; भगवती बंदर प्रकल्पावर भर

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील भगवती बंदर येथे प्रस्तावित क्रूझ टर्मिनल प्रकल्पासंदर्भात मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणें सोबत मंत्रालयात आढावा बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासन कोकणातील बंदर विकास आणि सागरी पर्यटनाला सर्वोच्च…

🚢 महाराष्ट्राच्या बंदर विकासासाठी दूरदृष्टीची पॉलिसी; मंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत सादरीकरण

मुंबई : महाराष्ट्र मेरीटाईम पॉलिसी २०२६ चे सादरीकरण आज मंत्रालयातील दालनात मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणें सोबत पार पडले. यावेळी राज्याची सागरी अर्थव्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्राला शिपिंग क्षेत्रात देशातील अग्रगण्य राज्य बनविणे, इतर सागरी…

🤝 काका कुडाळकर यांच्या हस्ते सत्कार; शिवसेनेच्या पदनियुक्तींना वेग

मालवण : शिवसेनेच्या मालवण शहर बीएलए समन्वयकपदी निकीत वराडकर व विशाल आचरेकर यांची निवड करण्यात आली आहे. तर वायरी भूतनाथ जिल्हा परिषद बीएलए समन्वयकपदी प्रथमेश प्रकाश डिचवलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बीएलए संपर्कप्रमुख काका कुडाळकर यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात…

कणकवली तालुका प्रवासी संघाच्या अध्यक्षपदी सखाराम सपकाळ

संजय पेटकर / कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुका प्रवासी संघाच्या अध्यक्षपदी सखाराम सपकाळ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. प्रवासी संघाचे तात्कालीन अध्यक्ष मनोहर पालयेकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे ही निवड प्रक्रिया घेण्यात आली. यावेळी प्रवाशांच्या विविध समस्या, सार्वजनिक वाहतूक…

🎭 कणकवलीत रंगणार राज्यातील पहिलाच ‘भारुड महोत्सव’; ९ ऑगस्टला अनोखी सांस्कृतिक पर्वणी!

सांप्रदायिक भजनी संस्थेचा अनोखा उपक्रम कणकवली तालुका सांप्रदायिक भजनी संस्थाचे अध्यक्ष बुवा प्रकाश पारकर यांनी दिली माहिती संजय पेटकर / कणकवली (प्रतिनिधी) : भारुडाच्या माध्यमातून पुराण, संतपरंपरा आणि हिंदू संस्कृतीचे जतन करण्याच्या उद्देशाने कणकवली तालुका सांप्रदायिक भजनी संस्थेच्या वतीने रविवार,…

🚫 आंबोली धबधब्यावर प्रवेशबंदी; आता रस्त्यावरूनच घ्या निसर्गाचा आनंद!

मुसळधार पाऊस आणि पाण्याच्या वेगामुळे प्रसिद्ध आंबोली धबधबा पर्यटकांसाठी तात्पुरता बंद. वनविभागाचा सुरक्षेच्या दृष्टीने निर्णय. आंबोली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध पावसाळी पर्यटन स्थळ असलेला आंबोली धबधबा पर्यटकांसाठी तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आला आहे. सह्याद्रीच्या पट्ट्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या…

SIR प्रक्रियेत पारदर्शकतेची मागणी; माहिती न मिळाल्यास १५ ऑगस्टपासून संदेश पारकर यांचा उपोषणाचा इशारा

संजय पेटकर / कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेत मतदार नोंदणी, वास्तव्याचा पुरावा, घरभेट, दुबार नावे तसेच पडताळणीच्या निकषांबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचा दावा करत श्री. संदेश भास्कर पारकर यांनी…