
🎭 कणकवलीत रंगणार राज्यातील पहिलाच ‘भारुड महोत्सव’; ९ ऑगस्टला अनोखी सांस्कृतिक पर्वणी!
सांप्रदायिक भजनी संस्थेचा अनोखा उपक्रम कणकवली तालुका सांप्रदायिक भजनी संस्थाचे अध्यक्ष बुवा प्रकाश पारकर यांनी दिली माहिती संजय पेटकर / कणकवली (प्रतिनिधी) : भारुडाच्या माध्यमातून पुराण, संतपरंपरा आणि हिंदू संस्कृतीचे जतन करण्याच्या उद्देशाने कणकवली तालुका सांप्रदायिक भजनी संस्थेच्या वतीने रविवार,…








