
🌿 नेरूरमध्ये आरोग्य सुविधांना नवी गती; पालकमंत्री नितेश राणे– आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत लोकार्पण
कुडाळ : आमदार निलेश राणे आणि मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली कुडाळ येथील आयुष्यमान आरोग्य मंदिर, नेरूर क्र. १ उपकेंद्राच्या लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. दत्ता…








