महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळाचे खाटेवाटप जाहीर
कॅबिनेट मंत्री देवेंद्र फडणवीस : गृह, ऊर्जा, विधी आणि न्यायएकनाथ शिंदे शिंदे : नगरविकास, गृहनिर्माणअजित पवार: अर्थ1.चंद्रशेखर बावनकुळे – महसूल2.राधाकृष्ण विखे पाटील – जलसंधारण ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास)3.हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण4.चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय…








