मुंबई हादरली! महिलांची फसवणूक करून अत्याचार, भोंदूबाबाला अटक

नाशिकसह संगमनेरमधील भोंदूबाबाची प्रकरणे ताजी असतानाच मुंबईत देखील भोंदूबाबचं एक प्रकरण समोर आलं आहे. मुंबईत एका भोंदूबाबा फकीराला अटक करण्यात आली आहे. महिलांना बेशुद्ध करुन अत्याचार करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे. भोंदू…








