क्रूरकर्मा औरंगजेबाची कबर हटवा अन्यथा; बजरंग दलाचा इशारा….

कणकवली क्रूरकर्मा औरंगजेबाची कबर हटविण्याच्या मागणीसाठी बजरंग दलाने कणकवलीतील आप्पासाहेब पटवर्धन चौकात आज आंदोलन केले. छत्रपती संभाजी महाराज की जय, हर हर महादेव आदी घोषणाबाजी करत बजरंग दलाचे कार्यकर्ते व हिंदूवादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. आप्पासाहेब पटवर्धन चौक ते…





