कुडाळमध्ये कचरा डेपो आगीचा भडका ; प्रशासनावर आ. निलेश राणेंची कठोर कारवाईची मागणी

कुडाळ येथील कचरा डेपोला लागलेली आग दुसऱ्या दिवशीही धुमसत असून, प्रशासकीय ढिसाळ कारभारामुळे आमदार निलेश राणे यांनी आज आक्रमक पवित्रा घेतला. नगरपंचायतीचे मुख्याधिकारी (CEO) औंधकर यांना याप्रकरणी जाब विचारला असता ते निरुत्तर झाले. दरम्यान, ही आग लावली गेली असल्याच्या संशयावरून…







