समुद्रात तब्बल ९५ दिवस अडकलेल्या मच्छीमाराची अखेर सुखरूप सुटका…

ब्युरो न्यूज कोकणशाही देव तारी त्याला कोण मारी…’ असे म्हणतात ते खोटे नाही. कारण, याचे प्रत्यंतर नुकतेच पेरू देशामध्ये आले. समुद्रात ९५ दिवस अडकून पडलेल्या या देशातील एका मच्छीमाराची नुकतीच सुखरूप सुटका करण्यात आली. हा मच्छीमार मासेमारीसाठी खोल समुद्रात गेला…



