कोकणशाही

कोकणशाही

सिंधुदुर्ग विमानतळावर लवकरच अलायन्स एअरची विमान सेवा होणार सुरू…

सिंधुदुर्ग परुळे- चीपी येथील सिंधुदुर्ग विमानतळावर लवकरच अलायन्स एअरची विमान सेवा पुन्हा सुरू होणार आहे. नागरी विमान वाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू यांनी याबाबत विशेष योजना अंमलात आणण्याचे आश्वासन खा. नारायण राणे यांना दिले. सिंधुदुर्ग विमानतळ सुरू झाल्या पासून…

गेल्या चार वर्षां पासून जलजीवन चे काम ठप्प….

सावंतवाडी माडखोल गावात शासनाने चार वर्षांपूर्वी जलजिवन मिशन योजना मंजूर करूनही अद्याप या योजनेचे काम सुरू करण्यात आलेले नाही. पर्यायाने या योजनेचा निधी परत जाण्याची शक्यता आहे. येत्या चार दिवसात या योजनेचे काम सुरू न केल्यास ग्रामपंचायतीसमोर शुक्रवारी २१ मार्च…

महारुद्र जपाभिषेक अनुष्ठान महायज्ञ: कोर्ले येथे भव्य आयोजन…

सिंधुदुर्ग – श्री ब्रह्मदेव मंदिर देवस्थान ट्रस्ट, कोर्ले आणि वेदविद्या संवर्धन मंडळ, देवगड आणि ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने “महारुद्र जपाभिषेक अनुष्ठान महायज्ञ:” या धार्मिक विधीचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा पवित्र सोहळा गुरुवार, 27 मार्च २०२५ रोजी श्री ब्रह्मदेव…

कुणकेरी-लिंगाचीवाडी रस्त्याच्या अर्धवट कामाकडे लक्ष वेधण्यासाठी मनविसेच्या या मागणीची दखल…

सावंतवाडी कुणकेरी-लिंगाचीवाडी येथील अर्धवट स्थितीत असलेल्या रस्त्याबाबत मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष केतन सावंत यांनी जि. प. चे उपअभियंता अंगद शेळके यांचे लक्ष वेधले. त्यानंतर श्री. शेळके यांनी कुणकेरी- लिंगाचीवाडी रस्त्यांची पाहणी करत उर्वरित रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याचे आश्वासन मनविसे…

पहा कधी होणार राज्यातील महापालिका निवडणुका…

ब्युरो न्यूज कोकणशाही महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुका पार पडल्या. विधानसभा निवडणुकांचा निकाल नोव्हेंबरमध्ये लागला होता. या निवडणुकीनंतर आता महापालिका निवडणूक कधी लागणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे. त्यातच आता महापालिका निवडणुकीबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्यातील महापालिका…

अनधिकृत वाळू उत्खनन करणाऱ्या दोन होड्या ग्रामस्थांनी पकडून दिल्या महसूल प्रशासनाच्या ताब्यात…

आचरा मालवण तालुक्यातील तोंडवळी तळाशील दरम्यानच्या कालावल खाडीपात्रात बंदी असलेल्या भागात अनधिकृत वाळू उत्खनन करणाऱ्या दोन होड्या ग्रामस्थांनी पकडून महसूल प्रशासनाच्या ताब्यात दिल्या. ही घटना रविवारी सायंकाळी घडली.दरम्यान, सोमवारी सायंकाळी आचरा तलाठी यांनी पकडलेल्या होड्यांची पंचायादी घातली. पुढील कारवाई होईपर्यंत…

कोकणात पर्यावरणाचा -हास होईल, असे प्रकल्प आपण होऊ देणार नाही, उपमुख्यमंत्री अजित पवार

कोकणचा सिंधुदुर्गपासून रत्नागिरी, रायगडपर्यंत उद्योगासह पर्यटनाच्या माध्यमातून विकास झाला पाहिजे. सेमी कंडक्टर व हत्यारे बनवणारे पर्यावरणपूरक प्रकल्प येऊ घातले आहेत. पर्यावरणाचा समतोल राखून विकास झाला पाहिजे. कोकणात पर्यावरणाचा -हास होईल, असे प्रकल्प आपण होऊ देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री…

पाट अपघात ;दोन्ही संशयितांना जामीन…

कुडाळ प्रतिनिधी कुडाळ पाट तिठा (श्री माऊली मंदिर नजिक) येथे डंपर व मोटारसायकल यांच्यात झालेल्या अपघातातील संशयित वैभव मांजरेकर (रा. हुमरमळा करमळीवाडी) आणि डंपर चालक शैलेश कुमार सिंग यांना कुडाळ येथील सह दिवानी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिल्यानंतर १५ हजार रुपयांच्या…

औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्यावरुन वातावरण चिघळलं; नेमकं काय घडलं नागपूर मध्ये जाणून घ्या…

ब्युरो न्यूज कोकणशाही छत्रपती संभाजी नगरच्या खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्यावरुन राज्यातील राजकीय गेल्या काही दिवसांपासून वातावरण चांगलंच तापलंय. महाराष्ट्रातून औरंगजेबाची कबर हटवा अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती होईल, असा इशारा विश्व हिंदू परिषदेसह बजरंग दलाने दिला आहे. त्याच पार्श्वभूमीवर नागपुरात देखील…

रविंद्र खेबुडकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा स्विकारला पदभार

साईनाथ गांवकर / सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रविंद्र खेबुडकर यांनी आज पदभार स्वीकारला. सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी शासन अनेक महत्वाकांक्षी योजना राबवित असते. या महत्वाकांक्षी योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. पालकमंत्री नितेश…