देवगड येथील वकील शामसुंदर विठ्ठल जोशी यांची नोटरी पदी निवड

देवगड येथील वकील श्री शामसुंदर विठ्ठल जोशी हे गेली सुमारे 27 वर्षे वकील व्यवसायात कार्यरत असून त्यांची भारत सरकार नवी दिल्ली यांचेकडून नोटरी पब्लिक या महत्त्वाच्या पदावर (रजिस्टर नंबर 50120 दिनांक 1/4/ 2025 रोजी )नेमणूक करण्यात आलेली आहे देवगड तालुक्यामध्ये नोटरींची एकूण संख्या आता 9 झालेली आहे