‘प्रेम विवाह’ नवं दाम्पत्य संरक्षणासाठी शहापूर पोलिस ठाण्यात दाखल

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी परिसरात सज्ञान वयाच्या तरुण-तरुणीने परस्पर संमतीने प्रेमविवाह केला. कुटुंबीयांकडून विरोध होण्याची शक्यता लक्षात घेऊन हे नवदाम्पत्य संरक्षणासाठी शहापूर पोलिस ठाण्यात दाखल झाले होते. मात्र, मंगळवारी रात्री अचानक पोलिस ठाण्याच्या आवारातच तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. मुलीच्या…



