पालक मंत्री नितेश राणेंच कनेडी प्रभागात जंगी स्वागत…

कणकवली : दि.२५ विधानसभा निवडणुकीत तुम्ही भरघोस मतदान करा भिरवंडे वासियांना गावच्या विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, असा शब्द मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी दिला होता. देऊ तो शब्द पूर्ण करू या…






