कोकणशाही

कोकणशाही

सावंतवाडीतील पाण्याचा प्रश्न सुटणार ; मा.आ दीपक केसरकर

📕KOKANSHAHI NEWS CHANNEL | ✒️ब्युरो न्यूज | कोकणशाही न्यूज ब्रेकिंग सावंतवाडी : दि २०, उडेली येथील धरण प्रकल्पामुळे सावंतवाडीतील पाण्याचा भविष्यातील प्रश्न सुटणार आहे. येथील निसर्गरम्य परिसर बघून अनेक पर्यटक नक्कीच उडेली-घारपी गावात येतील आणि पर्यटन वाढीस लागेल, असा विश्वास…

सिंधू संजीवन संस्था, देवगड पुरस्कृत “हर घर भगवत गीता” उपक्रम….

“हर घर भगवत गीता” उपक्रमा अंतर्गत शालय विद्यार्थ्यांना भगवतगीतेचे विनामूल्य वितरण आयोजक सिंधू संजीवन संस्था, देवगड व पुरस्कृत आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ मुंबई. यांच्या तर्फे करण्यात येत आहे. आधुनिक जीवनशैली आणि तणावपूर्ण जीवनात जीवन कसे जगावे याचा मार्गदर्शक ग्रंथ म्हणून भगवतगीता…

पालकमंत्री नितेश राणे यांचा पहिल्याच दौऱ्यात ‘मास्टर स्ट्रोक’

साईनाथ गांवकर / सिंधुदुर्ग पालकमंत्री नितेश राणे हे 20 जानेवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहे. सिंधुदुर्गचे पालकमंत्री झाल्यानंतर ते प्रथमच सिंधुदुर्गात येत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याला नेमकी कोणत्या गोष्टीची आवश्यकता सर्वप्रथम आहे याचा प्राधान्यक्रम अन त्याबाबतची ब्लु प्रिंट मंत्री नितेश…

रत्नागिरीच्या पालकमंत्री पदी आ. उदय सामंत

साईनाथ गांवकर / कोकणशाही रत्नागिरी जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी महाराष्ट्राचे उद्योगमंत्री आ. उदय सामंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीमुळे रत्नागिरी जिल्ह्यात सर्व ठिकाणी जल्लोष पाहायला मिळत आहे.

सिंधुदुर्गच्या पालकमंत्री पदी आ. नितेश राणे

साईनाथ गांवकर / सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी मंत्री नितेश राणे यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वठिकाणी जल्लोष पाहायला मिळत आहे.

मंत्री नितेश राणे यांच्या मत्स्यखात्याच्या कारवाईंचा धडाका कायम | विजयदुर्गच्या समुद्रात कारवाई |

विजयदुर्गच्या समुद्रात एलईडी लाईटच्या साह्याने मच्छीमारी करणाऱ्या बोटीवर कारवाई विजयदुर्ग मधील समुद्रात मुक्ताई या मच्छीमारी नौकेवर एलईडी लाईटच्या मदतीने मासेमारी करताना कारवाई करण्यात आली आहे.सागरी मासेमारीचे नियमन अधिक प्रभावी करण्यासाठी मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री, नामदार नितेश राणे यांच्या…

कोकण संस्थेचा सर्वोत्कृष्ट संस्था या पुरस्काराने सन्मान !

📕KOKANSHAHI NEWS CHANNEL | ✒️ब्युरो न्यूज | कोकणशाही न्यूज ब्रेकिंग सावंतवाडी, दि १८ः महिला आणि बालकल्याण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल कोकण संस्थेचा भारतातील सर्वोत्कृष्ट संस्था या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. हा सन्मान सोहळा ब्रेनलिटिक्स या कंपनीच्या वतीने आज मुंबईच्या हॉटेल रेडिसन…

राजापूर;अनधिकृत मदरसा प्रकरणात स्थानिक प्रशासनाची बोटचेपी…

📕KOKANSHAHI NEWS CHANNEL | ✒️ब्युरो न्यूज | कोकणशाही न्यूज ब्रेकिंग राजापूर : दि: १८ राजापूर शहरालगतच्या धोपेश्वर पन्हळे येथील अनधिकृत मदरसा प्रकरणात स्थानिक प्रशासनाची बोटचेपी भूमिकाच कारणीभूत असल्याची माहिती आता पुढे आली आहे. केवळ धर्मादाय आयुक्तांकडे असलेल्या संस्थेच्या नोंदणी व्यतिरीक्त…

शासकीय रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टरांना चांगला पगार द्या ; राहुल नार्वेकर यांच्याकडे मागणी…

📕KOKANSHAHI NEWS CHANNEL | ✒️ब्युरो न्यूज | कोकणशाही न्यूज ब्रेकिंग सावंतवाडी, दि: १८ गोरगरीब लोकांना चांगले उपचार मिळण्यासाठी शासकीय रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टरांना चांगला पगार द्या, अशी मागणी सावंतवाडीतील सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर यांनी विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांच्याकडे केली…

वेर्ले आणि उडेली धरण प्रकल्पांचा भूमिपूजन सोहळा आ.दीपक केसरकर यांच्या हस्ते !

📕KOKANSHAHI NEWS CHANNEL | ✒️ब्युरो न्यूज | कोकणशाही न्यूज ब्रेकिंग सावंतवाडी दि: १८ सावंतवाडी, तालुक्यातील वेर्ले आणि उडेली येथे दोन धरण प्रकल्पांचा भूमिपूजन सोहळा आज माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण…