सिंधुदुर्गातील शासकीय इमारती होणार सौरऊर्जेवर! मंत्री नितेश राणेंचा मोठा पुढाकार

मुंबई : महाप्रीतच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय इमारतींवर सौर ऊर्जा सुविधा निर्माण करण्यासंदर्भात मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंनी मंत्रालयात बैठक घेऊन प्रकल्पाचा आढावा घेतला.सिंधुदुर्ग हा पावसाळी जिल्हा असल्याने येथील हवामानाचा सौर ऊर्जा प्रकल्पांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ…








