पुण्यातील हिंजेवाडी प्रकरणाला धक्कादायक वळण; तो अपघात नव्हे….

ब्युरो न्यूज कोकणशाही पुण्यातील हिंजेवाडी भागात बुधवारी सकाळी एका मिनी बसनं अचानक पेट घेतल्यानं खळबळ उडाली. हिंजेवाडी परिसरातील आयटी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना घर ते ऑफिस आणि पुन्हा ऑफिस ते घर अशी प्रवास सेवा पुरवणाऱ्या या मिनी बसने पेट घेतल्यानंतर…



