रात्री नौकेवर झोपला… पहाटे अचानक गायब! देवगडमध्ये खळबळ

देवगड : देवगड येथील बंदरातील ‘एकदंत’ या नौकेवरील खलाशी वासुदेव गणपत कांबळे (वय 58, सध्या रा. देवगड बंदर, मुळ रा. डोर्ले, गावखडी, रत्नागिरी) शनिवारी पहाटेपासून बेपत्ता आहेत. ही घटना आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आली. याबाबत येथील पोलीस ठाण्यात…








