भारतीय जनता पक्षाच्या कोकण विभाग उपाध्यक्षपदी अतुल काळसेकर यांची निवड
मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या कोकण विभाग उपाध्यक्षपदी अतुल काळसेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.कोकणातील संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. यावेळी पक्ष संघटन अधिक…







