आ. निलेश राणे यांच्या संदर्भात आक्षेपार्य माहिती पसरवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा – वाळू व डंपर व्यावसायिकांची पोलिसांत धडक

कुडाळ प्रतिनिधीआमदार निलेश राणे यांच्या संदर्भात आक्षेपार्य सोशल व प्रसिद्धी माध्यमांमध्ये माहिती पसरवणाऱ्यांवर सायबर गुन्ह्याखाली गुन्हा दाखल करावा अशी मागणी वाळू आणि डंपर व्यावसायिकांनी कुडाळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. येत्या आठवड्यामध्ये ही कारवाई…








