कोकणच्या विकासाचा अनुशेष भरून काढल्याशिवाय राहणार नाही ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

महायुती सरकार कोकणच्या विकासाचा अनुशेष (बॅकलॉग) भरून काढल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुणकेश्वर येथे दिली.राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रथमच महाशिवरात्री यात्रोत्सवानिमित्त बुधवारी श्रीक्षेत्र कुणकेश्वर येथेआले. यावेळी त्यांनी कुणकेश्वराची विधिवत पूजा करून दर्शन घेतले. त्यांच्यासमवेत आमदार नीलेश…








