भाजपा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मंडल अध्यक्ष निवडीमध्ये पक्षाच्या धोरणानुसार युवाशक्तीला प्राधान्य – नियुक्त्या जाहीर

भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय धोरणानुसार मंडल अध्यक्ष निवडीमध्ये युवाशक्तीला प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला. या धोरणानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व चौदा मंडल अध्यक्षांच्या निवडीच्या वेळी युवा भारतीय जनता पार्टीच्या क्रियाशील युवा कार्यकर्त्यांची मंडल अध्यक्षपदी निवड करण्यात आली. शुक्रवार दिनांक १८ एप्रिल…








