कोकणशाही

कोकणशाही

बाप्पाच्या उत्सवाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट! एसटी आरक्षण स्वस्त करण्याचा निर्णय

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या हजारो भाविकांना दिलासा देणारा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनंतर एसटी महामंडळाने घेतला आहे. त्यानुसार आता संपूर्ण एसटी बस आरक्षित (ग्रुप बुकिंग) करण्यासाठी पूर्वी आकारण्यात येणारे ३० टक्के अतिरिक्त शुल्क रद्द केल्यामुळे गणेशभक्तांना स्वस्तात एसटी…

आ. प्रमोद जठारांच्या मागणीला बबन साळगावकरांचा ठाम पाठिंबा!

सावंतवाडी : सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी शासकीय भरतीत ८० टक्के जागा स्थानिकांसाठीच राखीव ठेवाव्यात, या विधान परिषद आमदार प्रमोद जठार यांच्या मागणीला माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.आगामी हिवाळी अधिवेशनात…

‘तळेरे तालुका आमचा हक्क!’ निर्मितीसाठी कृती समितीचा महाएल्गार मेळावा

नव्याने तळेरे तालुक्याची निर्मिती झालीच पाहिजे यासाठी नियोजित तळेरे तालुका निर्मिती कृती समितीच्या वतीने महाएल्गार मेळाव्याचे २९ ऑगस्ट रोजी तळेरे येथे आयोजन तळेरे दशक्रोशीतील सर्व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन संजय पेटकर / कोकणशाही कणकवली – तळेरे : शासन…

सिंधुदुर्गात ‘ग्रामीण सहकार संवाद’चे आयोजन ; RBI चे संचालक सतीश मराठे यांचे प्रमुख मार्गदर्शन, २३ ऑगस्टला ओरोस येथे चर्चासत्र

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहकार क्षेत्राला अधिक सक्षम, गतिमान आणि स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने सहकार भारती सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ग्रामीण सहकार संवाद’ या विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.रवि.दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी…

दूध उत्पादन क्षेत्राच्या विकासासाठी सर्व संबंधित घटकांनी एकत्रितपणे काम करणे गरजेचे : मनिष दळवी

📌दूध उत्पादन वाढीसाठी सर्व यंत्रणांचा समन्वय; जिल्हा बँक बैठकीत सकारात्मक चर्चा📌१० ते ११ जणांची समिती, १००० शेतकऱ्यांची निवड व महिला शेतकऱ्यांना विशेष प्राधान्य देणार सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : दूध उत्पादन क्षेत्राच्या विकासासाठी सर्व संबंधित घटकांनी एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे. प्रत्येकाने…

वैभव नाईक तुम्ही राजकारण सोडून क्रशर सांभाळा! – युवासेना उपतालुकाप्रमुख विश्वास पांगुळ यांनी वैभव नाईकांना लगावला टोला

राणेंवर बोलण्यासाठी ठाकरेंनी तुम्हाला ठेवलेय! कुडाळ: प्रतिनिधी वैभव नाईक तुम्ही निवडणुकीत आमदारकीचे तिकिट मिळावे यासाठी तुम्ही कुठे कुठे गेलात? हे सर्वज्ञात आहे. आमदारकीच्या १० वर्षात केवळ बारसे, लग्न आणि सत्यनारायण पूजा करीत राहिलात म्हणून तुम्हाला जनतेने नाकारले. विकासाची कामे केली…

आ. निलेश राणे यांच्यावर टीका करण्यापूर्वी वैभव नाईक यांनी १० वर्षात केलेल्या विकासकामांची कुडाळ मालवण च्या जनतेला माहिती द्यावी – प्रसन्ना गंगावणे

कुडाळ : आ. निलेश राणे यांच्यावर टीका करण्यापूर्वी माजी आमदार वैभव नाईक यांनी आपल्या १० वर्षाच्या आमदारकीच्या करिर्दीत नेमका काय विकास केला याची माहिती कुडाळ – मालवणच्या जनतेला द्यावी. असे प्रत्युत्तर शिवसेना पिंगुळी शाखाप्रमुख प्रसन्ना गंगावणे यांनी दिले. आमदार निलेश…

इन्सुलीत रानभाजी महोत्सव व पाककला स्पर्धेचे आयोजन

सावंतवाडी : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे यांच्या वतीने ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत रानभाजी महोत्सव व पाककला स्पर्धेचे आयोजन शनिवार, दि. २२ ऑगस्ट २०२६ रोजी नूतन माध्यमिक विद्यालय, इन्सुली येथे करण्यात आले आहे. या…

महाराष्ट्रात विशेष कामगिरी, आता राजस्थानमध्ये भाजपची धुरा; आमदार प्रमोद जठार पक्ष निरीक्षक!

राजस्थान नगरपालिका निवडणुकी करिता आमदार प्रमोद जठार यांची भाजपा पक्ष निरीक्षक म्हणून नियुक्ती महाराष्ट्रातील भाजपाच्या अनेक पदांवर प्रमोद जठार यांनी केले आहे विशेष काम संजय पेटकर / कोकणशाही कणकवली : राजस्थान मधील नगरपालिका निवडणुकीत करिता भरतपूर नगरपरिषद साठी भाजपाचे महाराष्ट्रातील…

आ. निलेश राणेंवर टीका केल्यास वैभव नाईकांना जशास तसे उत्तर देऊ! — देवेंद्र नाईक

कुडाळ : जनता केवळ आश्वासनांवर नाही, तर प्रत्यक्ष काम करणाऱ्या लोकप्रतिनिधीच्या पाठीशी उभी राहते. त्यामुळेच कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातील जनतेने आमदार निलेश राणे यांना भरघोस मतांनी विजयी केले, त्यामुळे आमदार निलेश राणे यांच्यावर टीका केल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल, असा…