कोकणशाही

कोकणशाही

आ. निलेश राणे यांचा कुडाळ मध्ये होणार जाहीर सत्कार

जाहीर सत्कार सोहळा…!निमंत्रण साईनाथ गांवकर / कुडाळ उद्या रविवार दिनांक २२ रोजी कॅबिनेट मंत्री सन्मा. नितेशजी राणेसाहेब आणि आमदार श्री. निलेशजी राणेसाहेब यांचा कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघ महायुतीच्यावतीने आयोजित केला आहे. तरी आपण या सत्कार सोहळ्यास उपस्थित राहावे अशी विनंती आयोजकांकडून…

कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांच्या स्वागतासाठी सिंधुदुर्ग सज्ज; खारेपाटण येथे होणार ऐतिहासिक स्वागत..!

*२२ डिसेंबरला खारेपाटण ते बांदा व्हाया देवगड असे ठिकठिकाणी होणार जंगी स्वागत*जिल्हा भाजपतर्फे स्वागताची जय्यत तयारी*कणकवली येथे होणार भाजपच्या वतीने मंत्री नितेश राणे यांचा भव्य नागरी सत्कार साईनाथ गांवकर / कणकवली : राज्याचे नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री नितेश राणे हे २२…

नामदार नितेश राणेंच्या शपथविधीने भारावला सिंधुदुर्ग जिल्हा, ऐतिहासिक राजभवनाच्या हिरवळीवर रंगला शपथविधी सोहळा

नागपूर कोकणशाही प्रतिनिधी : राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी 33 मंत्री व 6 राज्यमंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. ऐतिहासिक राजभवनाच्या हिरवळीवर शपथविधीचा सोहळा झाला. समारंभास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती होती. समारंभास केंद्रीय रस्ते वाहतूक…

महाराष्ट्रात आजपासून गतिशील कारभार सुरू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर- कोकणशाही प्रतिनिधी : : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला असून यामध्ये एकूण 39 मंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे. महाराष्ट्रात आजपासून गतिशील कारभार सुरू झाला आहे. हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षाने विविध संसदीय आयुधांचा वापर करून उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांवर चर्चा करून…

कुडाळचे उपनगराध्यक्ष किरण शिंदेना अपात्र ठरवा

नगरसेवक निलेश परब यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी साईनाथ गांवकर / कोकणशाही – कुडाळ कुडाळ नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष किरण शिंदे यांनी आपल्या कार्यकाळात आपल्या मुलीला कंत्राटी पद्धतीने नगरपंचायतीमध्ये भरती प्रक्रियेत नियुक्ती दिली. या विरोधात भाजपचे नगरसेवक रामचंद्र उर्फ निलेश परब यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे…

नितेश राणे यांनी मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आ. निलेश राणे यांचा उद्धव ठाकरेंना टोला

नितेश राणे यांनी मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आ. निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना जोरदार टोला लगावला आहे.

ला़डकी बहीण योजना, बंद होणार की चालु राहणार.. काय म्हणाल्या अदिती तटकरे ?

मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल प्रचंड अफवा सोशल मिडीयावर सुरु असून या प्रकरणी आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण देत लाडक्या बहिणींच्या सन्माननिधीबाबत सरकारची भुमिका स्पष्ट केली आहे. महाराष्ट्र सरकारने महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली होती.…

राज्यात गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ‘कंट्री डेस्क’ ची घोषणा

मुंबई कोकणशाही प्रतिनिधी – मुंबई, दि. 12 : देश विदेशातील गुंतवणूकदारांना महाराष्ट्रात गुंतवणुकीकरिता आकर्षित करण्यासाठी राज्य शासनामार्फत आता विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. देशी-विदेशी गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदारांच्या प्रस्तावांसाठी त्यांना सल्ला व मदत देण्यासाठी ‘कंट्री डेस्क’ या विशेष कक्षाची स्थापना करण्यात…

विश्वविजेता गुकेशची कामगिरी युवकांसाठी प्रेरणादायी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या डी. गुकेशचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन मुंबई, कोकणशाही प्रतिनिधी : जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या डी. गुकेशचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले आहे. गुकेशची कामगिरी ऐतिहासिक आहे आणि ती युवकांसाठी प्रेरणादायी ठरेल,असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे.…