नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खुशखबर! सिंधुदुर्ग ZP मध्ये २९५ शिक्षकांची भरती

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत मराठी व उर्दू माध्यमाच्या शिक्षकांच्या एकूण २९५ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. पवित्र पोर्टलद्वारे ही पदभरती केली जाणार असून, पात्र उमेदवारांनी १३ ऑगस्टपर्यंत आपले प्राधान्यक्रम नोंदवून अर्ज लॉक करावेत,…








