सिंधुदुर्गच्या समुद्रात काळाचा घाला; दोघांचा बुडून मृत्यू, एकाला वाचविण्यात यश

मालवण : किल्ले सिंधुदुर्गच्या पाठीमागील खडकाळ समुद्रात आज पहाटे मासेमारीसाठी गेलेली ‘सागरिका’(आयएनडी एमएच ५ एम एम १४८४) ही पात मोठ्या लाटेच्या तडाख्यामुळे उलटल्याची दुर्दैवी घटना सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान घडली. या दुर्घटनेत दांडी येथील भाजपचे स्थानिक पदाधिकारी, मच्छिमार सन्मेष सुरेश…








