कोकणशाही

कोकणशाही

पोलीस कर्मचाऱ्याच्या घरात चोरी; अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल

सावंतवाडी : तालुक्यातील देवसू मधलीवाडी येथे ओरोस पोलीस कॉलनीत राहणारे पोलीस कर्मचारी प्रदीप शांताराम नाईक यांच्या बंद घराचे खिडकीचे ग्रिल तोडून अज्ञात चोराने १४,६०० रुपयांचे साहित्य लांबवल्याची घटना समोर आली आहे. चोरट्याने नाईक यांच्या घरासह त्यांच्या चुलत भावाचेही घर लक्ष्य…

कलमठ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपचे रवींद्र यादव यांची निवड

संजय पेटकर / कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील कलमठ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपचे रवींद्र यादव यांची निवड झाली आहे. या निवडीनंतर भाजप पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य आणि कार्यकर्त्यांकडून रवींद्र यादव यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया मेस्त्री, सरपंच संदीप…

गाव तिथे उद्योजक अभियानाला कणकवली पंचायत समितीचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कणकवली : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर (MACCIA) यांच्या “गाव तिथे उद्योजक” या महत्त्वाकांक्षी अभियानांतर्गत आज कणकवली पंचायत समिती येथे ग्रामविकास विभागाच्या अधिकारी व ग्रामसेवकांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष डॉ. संतोष…

सिंधुदुर्गातील फळपीक विमा नुकसानभरपाईसाठी तातडीने कार्यवाही करा – मंत्री नितेश राणे

तांत्रिक अडचणी दूर करून पात्र शेतकऱ्यांना न्याय देण्याचे निर्देश मुंबई, दि. १० : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत तांत्रिक त्रुटींमुळे नुकसानभरपाईपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना तातडीने न्याय मिळवून द्यावा. शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणत्याही तांत्रिक अडचणी आड येणार नाहीत आणि…

⭐ युवा संगीत साधकाची मोठी भरारी! महेश नाईक यांना ‘महाराष्ट्र संगीत रत्न’ पुरस्कार

बांदा : सिंधुदुर्गनगरीत भव्य सोहळ्यात विलवडे येथील युवा भजनी कलाकार बुवा महेश मनोहर नाईक यांना त्यांच्याउल्लेखनीय, सातत्यपूर्ण आणि समाजहिताच्या कार्याबद्दल महाराष्ट्र संगीत रत्न पुरस्कार 2026′ मान्यवराच्या उपस्थिततीत पूरस्कार प्रदान करण्यात आला. महेश नाईक गेल्या 15 वर्षांपासून संगीत क्षेत्रात कार्यरत असून…

संदीप गावडे आणि विशाल परबांच्या ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाला राजकीय वजन; दीपक केसरकरांची उपस्थिती ठरणार चर्चेचा विषय!

विरोधक म्हणून मैदानात उतरलेले आ. दिपक केसरकर आणि विशाल परब येणार एकाच व्यासपीठावर; सावंतवाडीत राजकीय चर्चांना उधाण साईनाथ गांवकर/ सावंतवाडी :देशभक्तीची भावना घराघरात पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने उद्या सावंतवाडीत आयोजित करण्यात आलेल्या ‘हर घर तिरंगा’ कार्यक्रमाला यंदा राजकीयदृष्ट्याही विशेष…

शैक्षणिक क्षेत्राला मोठा धक्का; एमआयटीएमचे विश्वस्त विनोद कदम काळाच्या पडद्याआड

एमआयटीएम इंजिनिअरिंग कॉलेजचे विश्वस्त विनोद कदम यांचे निधन मालवण : येथील जयवंती बाबू फाउंडेशन संचलित एमआयटीएम इंजिनिअरिंग कॉलेज, सुकळवाडचे विश्वस्त विनोद बाबू कदम (वय सुमारे ६५) यांचे आज पहाटेच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे पार्थिव मुंबई येथील त्यांच्या निवासस्थानी…

ॲड. देवदत्त परुळेकर यांच्या ‘आजच्या काळासाठी तुकोबा’वर आजऱ्यात चर्चा

आजरा येथे मंगळवारी ‘आजच्या काळासाठी तुकोबा’ ग्रंथावर चर्चासत्र ॲड. देवदत्त परुळेकर लिखित प्रभा प्रकाशन प्रकाशित ग्रंथ संजय पेटकर / कणकवली (प्रतिनिधी) : श्री राम कृष्ण हरी वारकरी संप्रदाय संस्था, आजरा यांच्या वतीने ह.भ.प. देवदत्त परुळेकर लिखित कणकवली प्रभा प्रकाशन प्रकाशित…

सम्यक साहित्य संसदेच्या पुरस्कारांचं वितरण कणकवलीत

ज्येष्ठ साहित्यिक शिवा इंगोले यांच्या हस्ते होणार पुरस्कारांचं वितरण संजय पेटकर / कणकवली (प्रतिनिधी) : सम्यक साहित्य संसदेच्या वतीने दरवर्षी दिल्या जाणाऱ्या आ.सो. तथा आबा शेवरे जीवनगौरव व उत्तम-सर्वोत्तम राज्यस्तरीय काव्यपुरस्कार यांचे वितरण ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत माननीय शिवा इंगोले…

🌾 पर्यटकांनी अनुभवली कोकणची शेतीसंस्कृती; काळसेत भात लावणी महोत्सव उत्साहात

मालवण : पारंपरिक शेती संस्कृतीची जपणूक करत शेतकऱ्यांच्या कष्टाला आणि भातशेतीला नवी ऊर्जा देण्यासाठी प्रगत शेतकरी गट, काळसे यांच्यावतीने भात लावणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी मान्यवरांसह पर्यटक आणि स्थानिकांनी प्रत्यक्ष शेताच्या चिखलात उतरून भाताची रोपे लावत या महोत्सवाचा…