👨⚕️ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षकपदी डॉ. विशाल रेड्डी यांची नियुक्ती

सावंतवाडी : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकपदी डॉ. विशाल रेड्डी यांची नियुक्ती’ करण्यात आली आहे. डॉ. रेड्डी यांनी मंगळवारी पदभार स्वीकारला. यापूर्वीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे हे दोन महिन्यापूर्वी सेवानिवृत्त झाले होते. त्यामुळे प्रभारी कार्यभार रुग्णालयाचे बालरोगतज्ज्ञ डॉ. संदीप…








