कोकणशाही

कोकणशाही

अवैध लिंगनिदानाविरोधात कुडाळात जनजागृतीची हाक; विधी स्वयंसेवकांना विशेष प्रशिक्षण

कुडाळ : अवैध लिंगनिदान आणि स्त्रीभ्रूणहत्या यांसारख्या गंभीर सामाजिक समस्येविरोधात समाजात प्रभावी जनजागृती निर्माण करण्यासाठी कुडाळ येथे विधी स्वयंसेवकांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दिवाणी न्यायालय तथा तालुका विधी सेवा समिती, कुडाळ आणि तालुका वकील संघटना, कुडाळ यांच्या…

मालवणचे नवे पोलीस निरीक्षक अतुल जाधव

उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे यांसह पदाधिकाऱ्यांनी केले स्वागत मालवण : येथील पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक पदी अतुल जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मालवण नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे यांनी त्यांची येथील पोलीस ठाण्यात…

सिंधुदुर्ग बँकेत ७३ गुणवंतांना नोकरी; आणखी ६७ पदांची भरती लवकरच!

कणकवली : जिल्हा बँकेतील नोकरी ही केवळ रोजगाराची संधी नसून सिंधुदुर्गच्या भविष्यातील गुंतवणूक आहे. नवनियुक्त कर्मचाऱ्यांनी मिळालेल्या संधीचे सोने करत प्रामाणिकपणे जिल्हावासीयांची सेवा करावी आणि जिल्ह्याच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी सोमवारी येथे केले.सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती…

सावंतवाडीच्या कायदा-सुव्यवस्थेला नवे बळ!; पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांचे भाजपा युवा नेते विशाल परब यांच्याकडून पुष्पगुच्छ देऊन स्वागत

सावंतवाडी : पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र मगदूम यांचे भाजपा राज्य युवा नेते विशाल परब तसेच यावेळी सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, भाजपा जिल्हा सरचिटणीस मनोज नाईक आणि माजी नगरसेवक राजू बेग यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.…

कणकवली तालुका बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड. राजेश परुळेकर यांची निवड

संजय पेटकर / कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली बार कौन्सिलच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. राजेश परुळेकर यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे वकील संघटनेत तसेच विविध सामाजिक क्षेत्रांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कणकवली तालुका वकील संघटनेच्या दिनांक 3/8/2026 रोजीच्या…

महसूलमंत्री बावनकुळे कणकवलीत; राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईकांकडून पुष्पगुच्छ देत स्वागत

महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांचे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी कणकवली येथे केले स्वागत संजय पेटकर / कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य सरकारच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त व उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित दादा पवार…

कणकवलीला नवे भाजी मार्केट मिळणार? महसूलमंत्री बावनकुळे यांच्याकडे निवेदन

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेत निवेदन केले सादर संजय पेटकर / कणकवली (प्रतिनिधी) : या जागेचे नगरपंचायतीकडे वर्गीकरण व्हावे, अशी मागणी करत माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेत निवेदन…

देवगडमध्ये कामगाराचा हृदयद्रावक अंत; काम करतानाच कोसळला

देवगड : तालुक्यातील कट्टा येथील “घाडणीचे पाणी” परिसरातील एका घरात कपाटाचे काम करीत असताना गुल्लाराम हिरालाल डोगीवालो (४५, मूळ रा. जयपूर- राजस्थान, सध्या रा. जामसंडे शिळोम) हा अचानक जमिनीवर कोसळून बेशुद्ध पडला. त्याला तात्काळ देवगड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.…

कणकवली पोलिसांचा दणका! गोवा बनावटीच्या दारूसह टेम्पो जप्त

कणकवली : बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी सावंतवाडीतील एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून ३८ लाख ४० हजार रुपयांच्या दारूसह १७ लाखाचा टेम्पो, असा एकूण ५५ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नितीन रमेश तांबोसकर (वय…

🚨 भरधाव ‘कोंबडी’ वाहनांचा कहर! अपघातांचा धोका वाढला; मनसेने पोलिसांकडे केली मोठी मागणी

दोडामार्ग : चंदगड-दोडामार्ग-गोवा मार्गावर कोंबडी वाहतूक करणारी वाहने भरधाव वेगाने धावत असल्याने वारंवार अपघात घडत असून नागरिकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला आहे. या वाहनांच्या वेगावर तातडीने नियंत्रण आणून कठोर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दोडामार्ग पोलीस…