🚩 विशाल परब यांच्या हस्ते होणार भव्य शुभारंभ; आंबोली मान्सुन मॅरेथॉनसाठी सर्व तयारी पूर्ण

🏃♂️ आंबोली मान्सुन मॅरेथॉन २०२६🏃♀️उद्या, रविवार दि. ०२-१०-२०२६ रोजी सकाळी ६.३० वाजता आंबोलीच्या निसर्गरम्य वातावरणात भव्य आंबोली मान्सुन मॅरेथॉन २०२६ ला प्रारंभ होणार आहे. 🏁 शुभारंभ : महाराष्ट्र भाजपा युवानेते तथा विशाल सेवा फाउंडेशनचे संस्थापक मा. विशालजी परब यांच्या हस्ते.…








