🏥 भिरवंडे आरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; १११ जणांची तपासणी

भिरवंडेः शिबिरात दिपप्रज्वलन करताना कनेडी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुमंत दळवी उपस्थित नितिन सावंत, डॉ.चंद्रकांत पुरळकर, सौ.अंकिता सावंत, चेतन धर्णे आदी कणकवली : ग्रामपंचायत भिरवंडे आरोग्य उपकेंद्र भिरवंडे आणि कोकण कला व शिक्षण संस्था भिरवंडे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिर…








