कोकणशाही

कोकणशाही

देवगडला मिळणार पर्यटनाची नवी ओळख; ५ जुलैला पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पर्यटन केंद्राचे भूमिपूजन

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड शहराच्या पर्यटन विकासाला चालना देणाऱ्या महत्त्वाच्या प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा येत्या रविवार, ५ जुलै २०२६ रोजी दुपारी ३ वाजता पार पडणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून देवगड शहरातील शासकीय जागेवर पर्यटन केंद्र विकसित करण्यात येणार असून,…

मित्राच्या वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम ; विद्यार्थ्यांसाठी वह्यांचे वाटप

जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी केले ऍड. रजत चव्हाण व श्रीमती भारती चव्हाण यांचे कौतुक विनायक भारती प्रतिष्ठानच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळा आंबडपाल व तुळसुली हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप माझ्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त वह्या वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करून त्याचा…

देवगडात रोजगारासाठी तरुणाईचा एल्गार!

‘भव्य मोटारसायकल रॅली’तून देणार एकजुटीचा संदेश; विकास, रोजगार आणि पर्यावरणपूरक प्रकल्पांना पाठिंबा देवगड : देवगड तालुक्यातील जामसंडे येथे रोजगार, विकास आणि पर्यावरणपूरक प्रकल्पांच्या समर्थनार्थ तरुणाई एकवटणार आहे. ‘भव्य मोटारसायकल रॅली’च्या माध्यमातून कोकणातील युवकांनी रोजगार, स्वच्छ ऊर्जा, हरित विकास आणि स्थानिकांना…

कुडाळच्या विकास आराखड्यावर अभ्यासाचा ठसा! नगरसेवक अभिषेक गावडे यांची २५+ मुद्द्यांची सडेतोड मांडणी

केवळ विरोध नाही… अभ्यासपूर्ण हरकती! साईनाथ गांवकर/ कोकणशाही, कुडाळ कुडाळ शहराच्या प्रारूप विकास आराखड्यावर अनेकांकडून प्रतिक्रिया उमटत असताना, नगरसेवक अभिषेक दत्तात्रय गावडे यांनी मात्र केवळ विरोध न करता अभ्यासपूर्ण आणि तथ्याधारित हरकती नगरपंचायतीकडे सादर केल्या आहेत. ब्ल्यू लाईन, रेड लाईन,…

हवामानावर आधारित फळ पिक विमा योजनेत नारळ-सुपारीचा समावेश, आंबा विमा कालावधी ३१ मे पर्यंत वाढवला – मनीष दळवी

सिंधुनगरी : पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पिक विमा योजनेंतर्गत शासनाने जिल्ह्यातील बागायतदारांच्या दृष्टीने महत्त्वाचे दोन सुधारित बदल केले आहेत, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिली. आतापर्यंत या योजनेंतर्गत कोकणातील आंबा, काजू व केळी या तीन पिकांनाच विमा संरक्षण…

घर बंद असल्याची संधी साधली; ३ लाखांचा मुद्देमाल चोरट्यांच्या ताब्यात

दोडामार्ग : साटेली-भेडशी वरचा बाजार येथे अज्ञात चोरट्यांनी एका बंद घराचे कुलूप तोडून सुमारे ३ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली.साटेली-भेडशी येथील आशेसाव शालू रॉड्रिग्स यांच्या भावाच्या घरात ही चोरी झाली. त्यांचे भाऊ रोमाल…

विकास आराखड्याबाबत नागरिकांनी हरकती नोंदवाव्यात; जनतेवर अन्याय होऊ देणार नाही- शिवसेना शहर प्रमुख नगरसेवक अभिषेक गावडे

शहरातील नागरिकांना विश्वासात घेतल्याशिवाय सदरचा आराखडा मंजूर होणार नाही. कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीचा विकास आराखडा प्रशासनाने नागरिकांसाठी खुला केला असून, त्यावरील हरकती व सूचना स्वीकारण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. नागरिकांना हरकती नोंदविण्यासाठी नगरपंचायत कार्यालयात आवश्यक ते सहकार्य केले जात असून,…

गोव्यातून येत होती विदेशी दारूची तस्करी; बांद्यात पोलिसांचा मोठा सापळा, दोघे जेरबंद

बांदा : गोवा राज्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैधरित्या विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्यांविरोधात बांदा पोलिसांनी पुन्हा एकदा मोठी कारवाई करत २ लाख २२ हजार रू. ची गोवा दारू व १० लाखाची कार असा १२ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी…

प्रांताधिकाऱ्यांच्या वक्तव्यावर संताप; कणकवलीत शिक्षकांचे जोरदार निषेध आंदोलन

कणकवली : देवगड येथील बीएलओ आणि एसआयआर प्रशिक्षण कार्यक्रमात कणकवलीचे प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी शिक्षकाला उद्देशून अपमानास्पद आणि आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करत सोमवारी दुपारनंतर सरकारी, निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती व विविध शिक्षक, सरकारी कर्मचारी संघटनांच्या वतीने येथील प्रांताधिकारी…

एकल माता भगिनींच्या हस्ते वटवृक्षारोपण; पुरोगामी विचार, स्त्री सन्मान आणि पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संगम

कृष्णाली व कृष्णप्रित वेल्फेअर फाउंडेशनचा उपक्रम सर्वत्र चर्चेत अहिल्यानगर : भारतीय संस्कृतीतील परंपरा, सामाजिक समता, स्त्री सन्मान आणि पर्यावरण संवर्धन या मूल्यांचा सुंदर संगम साधणारा एक आगळावेगळा आणि प्रेरणादायी उपक्रम यंदाही उत्साहात पार पडला. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील कृष्णाली व कृष्णप्रित…