देवगडला मिळणार पर्यटनाची नवी ओळख; ५ जुलैला पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पर्यटन केंद्राचे भूमिपूजन

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड शहराच्या पर्यटन विकासाला चालना देणाऱ्या महत्त्वाच्या प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा येत्या रविवार, ५ जुलै २०२६ रोजी दुपारी ३ वाजता पार पडणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून देवगड शहरातील शासकीय जागेवर पर्यटन केंद्र विकसित करण्यात येणार असून,…








