देवगडात रोजगारासाठी तरुणाईचा एल्गार!

‘भव्य मोटारसायकल रॅली’तून देणार एकजुटीचा संदेश; विकास, रोजगार आणि पर्यावरणपूरक प्रकल्पांना पाठिंबा देवगड : देवगड तालुक्यातील जामसंडे येथे रोजगार, विकास आणि पर्यावरणपूरक प्रकल्पांच्या समर्थनार्थ तरुणाई एकवटणार आहे. ‘भव्य मोटारसायकल रॅली’च्या माध्यमातून कोकणातील युवकांनी रोजगार, स्वच्छ ऊर्जा, हरित विकास आणि स्थानिकांना…








