एकल माता भगिनींच्या हस्ते वटवृक्षारोपण; पुरोगामी विचार, स्त्री सन्मान आणि पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संगम

कृष्णाली व कृष्णप्रित वेल्फेअर फाउंडेशनचा उपक्रम सर्वत्र चर्चेत अहिल्यानगर : भारतीय संस्कृतीतील परंपरा, सामाजिक समता, स्त्री सन्मान आणि पर्यावरण संवर्धन या मूल्यांचा सुंदर संगम साधणारा एक आगळावेगळा आणि प्रेरणादायी उपक्रम यंदाही उत्साहात पार पडला. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील कृष्णाली व कृष्णप्रित…








