सिंधुदुर्ग विमानतळावर लवकरच अलायन्स एअरची विमान सेवा होणार सुरू…

सिंधुदुर्ग परुळे- चीपी येथील सिंधुदुर्ग विमानतळावर लवकरच अलायन्स एअरची विमान सेवा पुन्हा सुरू होणार आहे. नागरी विमान वाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू यांनी याबाबत विशेष योजना अंमलात आणण्याचे आश्वासन खा. नारायण राणे यांना दिले. सिंधुदुर्ग विमानतळ सुरू झाल्या पासून…

