“गोमातेला ‘राष्ट्रमाता’चा दर्जा द्या” – वेंगुर्ल्यातून सरकारकडे ठाम मागणी

गो मातेला ‘राष्ट्रमाता’ म्हणून मान्यता मिळावी आणि तिचे संरक्षण, संवर्धन व्हावे, या मागणीसाठी ‘गो सन्मान आव्हान अभियाना’अंतर्गत वेंगुर्ले तालुक्यातील गोपालक व गोप्रेमींनी आज सोमवारी तहसीलदार ओंकार ओतारी यांना निवेदन सादर केले. आपल्या भावना शासनापर्यंत पोहोचवाव्यात, अशी विनंती यावेळी करण्यात आली.या…








