वैभववाडीत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचा दौरा; जनगणना, आरोग्य व शेती नुकसानीचा आढावा

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आज वैभववाडी तालुक्याचा दौरा करून प्रशासकीय कामकाज, आरोग्य व्यवस्था आणि शेतकऱ्यांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली.भारत सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या जनगणना 2027 मोहिमेच्या पहिल्या टप्प्याच्या पार्श्वभूमीवर पंचायत समिती सभागृहात आयोजित घरगणनेच्या प्रशिक्षणाला जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली. जनगणना प्रक्रिया अचूक,…







