“स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर” यांच्या नावाने मुंबई-पुणे मार्गाचा गौरव करण्याची मागणी

पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील लोणावळा-खंडाळा घाट परिसरातील “मिसिंग लिंक” मार्गाचे उद्घाटन १ मे २०२६ रोजी होणार आहे. या मार्गाला “स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर” यांचे नाव देण्याची मागणी संतोष पटकारे यांनी केली आहे. स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर हे महाराष्ट्राच्या इतिहासातील प्रेरणादायी व्यक्तिमत्व…








