साईनाथ गांवकर / कोकणशाही
रत्नागिरी जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी महाराष्ट्राचे उद्योगमंत्री आ. उदय सामंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीमुळे रत्नागिरी जिल्ह्यात सर्व ठिकाणी जल्लोष पाहायला मिळत आहे.