साईनाथ गांवकर / सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी मंत्री नितेश राणे यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वठिकाणी जल्लोष पाहायला मिळत आहे.