
सरकारी नोकरीचे आमिष; बेरोजगार तरुणीची सव्वादोन लाखांची फसवणूक!
कणकवली : शासकीय विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून कणकवलीत एका उच्चशिक्षित बेरोजगार तरुणीची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या गोपनीय विभागात नोकरी लावतो, असे खोटे सांगून संशयित आरोपीने या तरुणीकडून २ लाख २४ हजार ६५० रुपये…








