
युगानुयुगे तूच ‘नाटकातील करुणा फार प्रभावी – प्रेमानंद गज्वी
‘ अजय कांडर लिखित नाटकातील चर्चेत मान्यवर रंगकर्मींचा सहभाग कणकवली/प्रतिनिधीमानवी कल्याणाचा विचार ज्या कलाकृतीतून व्यक्त होतो ती कलाकृती श्रेष्ठ असते. समता, करूणा आणि वैचारिक मंथन हे कलाकृतीचे बलस्थान असते. कवी अजय कांडर यांच्या युगानुयुगे तूच या कवितेवर मीही लेखन केले…








