
युवा पत्रकार मुझम्मील काझी वर्ल्ड फॉर नेचर इंडिया,रत्नागिरीच्या राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित
रत्नागिरी : युवा पत्रकार, गाव विकास समिती रत्नागिरी जिल्हा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष, ग्रामीण वार्ता या डिजिटल मीडियाचे संपादक मुझम्मील काझी यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा सन्मान वर्ल्ड फॉर नेचर इंडिया,रत्नागिरी या संस्थेच्या वतीने करण्यात आला. या…








