
“इन्सुलीत ‘ओंकार’ हत्तीचा धुमाकूळ; हल्ल्यात म्हैस ठार, वासरू गंभीर जखमी!”
बांदा : इन्सुली आणि वाफोली परिसरात गेल्या काही दिवसांपासून ठाण मांडून बसलेल्या ‘ओंकार’ हत्तीने आता पाळीव प्राण्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. इन्सुली-कुडव टेंब येथील एका बागेत बांधून ठेवलेल्या म्हशीवर हत्तीने जीवघेणा हल्ला करत तिला ठार केले, तर तिच्या वासराला गंभीर…








