Category बातम्या

एलसीबीच्या पथकाने तिन्ही चोरांच्या आवळल्या मुसक्या ; आरोपींना न्यायालयात करणार हजर

कणकवली : फोंडाघाट येथे घरात घुसून दोन महिलांच्या अंगावरील दागिने चोरण्याचा प्रयत्न फसल्यानंतर पसार झालेल्या टोळीला एलसीबीच्या पथकाने भिवंडी, ठाणे, नेरूळ आदी भागांतून अटक केली. टोळीतील तीन आरोपींना अटक करून एलसीबीचे पथक शनिवारी सकाळच्या सुमारास कणकवली पोलीस ठाण्यात दाखल झाले.…

भरधाव दुचाकींचा भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू

रायगड : रायगड जिल्ह्यातील कोलाड पोलीस स्टेशन हद्दीत 5 डिसेंबर 2025 रोजी रात्री साडे नऊ वाजताच्या सुमारास गंभीर अपघात झाला. मौजे संभे गावच्या हद्दीत मोरीजवळ वरवटे पाले ते संभे स्टॉपदरम्यान, दिनेश भिकू पवार, वय 34, विठ्ठलनगर, रातवड. यांच्या होंडा शाइन…

भराडी देवीची यात्रा ; पाहा कधी भरणार आंगणेवाडीची जत्रा

सिंधुदुर्ग: तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नवसाला पावणारी अशी आख्यायिका असलेल्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीची वार्षिक यात्रेची तारीख निश्चित झाली आहे. बुधवारी सकाळी देवीचा हुकूम घेऊन ही तारीख निश्चित करण्यात आली असून दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक या जत्रेला उपस्थिती…

वन्य प्राणी समजून शिकारीने केली सहकार्याची शिकार ; एकुलत्या एक सचिनचा करुण अंत

वेर्ले – सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. शिकार समजून मित्राने गोळी चालवली पण तीच गोळी शिकारकडे लक्ष ठेवणाऱ्या मित्राला लागली आणि त्याचा मृत्यू झाला. जंगलात प्राण्यांची शिकार करायला जाणे यावर कायदेशीर बंदी आहे. प्राण्यांची शिकार करणे…

सावंतवाडीत भाजपाला बदनाम करण्याचा शिंदे सेनेचा डाव फसला | kokanshahi |

साईनाथ गांवकर / सावंतवाडी सावंतवाडीत झालेल्या आजच्या राड्याने सावंतवाडीकरांची अन सावंतवाडीच्या संस्कृतीची मान अक्षरशः शरमेने खाली घातलीय. निवडणुकीत विशाल परब यांच्या नेतृत्वात भाजपचे वाढते बळ सहन न झाल्याने याचा मनात राग ठेवून जाणीवपूर्वक पद्धतीने घातला गेलेला आजचा राडा पोलीस यंत्रणेसाठी…

भाजपा ओरोस मंडल महिला उपाध्यक्ष भारती चव्हाण यांना मातृशोक

कुडाळ : माजी जिल्हा परिषद सदस्य तथा भाजपच्या ओरोस मंडल महिला उपाध्यक्ष श्रीमती भारती विनायक चव्हाण यांच्या मातोश्री श्रीमती सुनिता दशरथ सावंत यांचे सोमवार दिनांक १ डिसेंबर रोजी सायं. ६ वाजण्याच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. यावेळी त्या ८३ वर्षांच्या होत्या.…

विशाल परब यांच्या पत्रकार परिषदेकडे सावंतवाडीकरांच्या लागल्यात नजरा

आज सायंकाळी ६ वा. होत आहे पत्रकार परिषद साईनाथ गांवकर / सावंतवाडी सावंतवाडी नगरपरिषदेच्या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले. भाजपचे युवा नेते विशाल परब यांची पत्रकार परिषद मतदानाच्या पूर्वसंध्येला सायंकाळी ६ वा. सावंतवाडी येथे होणार आहे. या पत्रकार परिषदेतून…

सावंतवाडीत हमखास ‘कमळ’ फुलणार! ; श्रद्धाराजे भोसलेंचा विजय श्री देव पाटेकरांच्या आशीर्वादाने निश्चित!

असंख्य कार्यकर्त्यांसह माजी उपनगराध्यक्षांचा भाजपात प्रवेश, सावंतवाडी नगरपरिषदेत भाजपाचा विजय निश्चित! सावंतवाडी : देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वात भाजपा आपली विजयी पताका देशभरात पोहचवत असतानाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण साहेब राज्यात व कोकणात खासदार नारायण…

नगर परिषद – नगर पंचायत निवडणुकीच्या प्रचारास १ डिसेंबरपर्यंत परवानगी

महाराष्ट्रातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीसंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून प्रचाराची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. २ डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानापूर्वी उमेदवारांना आता १ डिसेंबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत जाहीर प्रचार करता येणार आहे. पूर्वी ही मर्यादा ३०…

एम.आय.टी.एम. अभियांत्रिकी महावि‌द्यालयामध्ये ई-सेलचा (एंटरपुनर्शिप सेल ) उ‌द्घाटन सोहळा संपन्न !

सुकाळवाड येथील जयवंती बाबू फाउंडेशन संचलित एम.आय.टी.एम. अभियांत्रिकी महाविद्यालयात ई-सेलच (एंटरपुनर्शिप) सेल उ‌द्घाटन. सुकाळवाड येथील जयवंती बाबू फाउंडेशन संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात ई-सेल चे उ‌द्घाटन सिंधुदुर्गातील प्रसिद्ध उ‌द्योजक श्री. श्रीधर पुरुषोत्तम ओगले यांच्या हस्ते झाले. उ‌द्घाटना प्रसंगी संस्थेचे प्राचार्य डॉ. एस.…