
उमेद अंतर्गत महिला प्रभाग संघांना देण्यात येणाऱ्या हाऊस बोटीचे उद्घाटन !
रत्नागिरी : जिल्हा परिषद आणि सिंधुरत्न समृद्ध योजननेतून २४ पर्यटन वाढीस चालना देण्यासाठी उमेद अंतर्गत महिला प्रभाग संघांना देण्यात येणाऱ्या हाऊस बोटीचे उद्घाटन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते राई बंदरात आज झाले. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमधून कर्ज घेतल्यास ३५ टक्के…








